भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष नितीन जी भुतडा राकेश जी मिश्रा जीला अध्यक्ष ऊ.भा.मोर्चा तर्फे
पांढरकवडा तालुका प्रतिनिधी /रवी गुरनुले
यवतमाळ/पांढरकवडा :- नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त आज 27/05/2021 गोपाळ कृष्ण मंदिर येथे फळ वाटप चा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमा ला उपस्थित शंकर सामरुतवार तालुका अध्यक्ष दिलीपजी मुथा शहर अध्यक्ष डॉ.विवेकजी अंगाइतकर जिल्हा सचिव शेखर जयसवाल जिल्हा सचिव उत्तर भारतीय मोर्चा प्रितेश बोरेले भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष धीरज शर्मा तालुका अध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा संदीप बाजोरिया , किशोर जी खैरा,मनोज दीक्षित तालुका उपाध्यक्ष ,जीत शर्मा तालुका उपाध्यक्ष सागर कानोजे शहर अध्यक्ष वीरेंद्र बैस सचिव सोनू श्रीबाते तालुका महामंत्री मनोज त्रिशूळवार दीपक दगदी कुणाल परधारिया जीवन प्रजापती आणि सर्व भाजपा पद अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..