शहरात फटाके फोडण्यास बंदी

0
369

शहरात फटाके फोडण्यास बंदी

चंद्रपूर,दि.11 नोव्हेंबर: राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहर महानगरपालीकेच्या हद्दीत संपुर्ण प्रकाराच्या फटाक्यावर व आतीषबाजीवर पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे.चंद्रपूर महानगरपालीका हद्दीतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत येते. दिवाळीत पर्यावरण पुरक फटाके फोडण्यास रात्री 8 ते 10 या कालावधीत मुभा  देण्यात आली आहे.उपरोक्त निर्देशाचे पालन न करणाऱ्या व्यवसायिक व नागरिकांवर महानगरपालीकेतर्फं कारवाई करण्यात येईल,असे महानगरपालीकेचे उपायुक्त विशाल वाघ यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here