अखिल भारतीय मादगी समाज संघटना यांच्यातर्फे एक पाऊल मदतीसाठी या उपक्रमातून पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत 

0
706

अखिल भारतीय मादगी समाज संघटना यांच्यातर्फे एक पाऊल मदतीसाठी या उपक्रमातून पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत 

प्रवीण मेश्राम : अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या माध्यमातून एक हात मदतीचा या उपक्रमातून समाज बांधवाकडून देवराव कलेगुरुवार यांचे घर काही दिवसा पूर्वी घर जळून खाक झाले.यासाठी अखिल भारतीय मादगी समाज संघटना यांच्या कडून कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. आजच्या या कोरोना च्या काळामध्ये लोकांना खायला सुद्धा अन्न नाही अशा परिस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्यानंतर घरी कुटुंब सांभाळण्यासाठी कोणत्या प्रकारची शासन स्तरावर दखल घेतली नाही. त्यातच संपूर्णता घर जळून खाक झाले. कुटुंबीयांना आर्थिक मदतीची खूप आवश्यकता असून सुद्धा आज पावेतो या तलाठी कार्यालयातून कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही . आणि यातच हे घर जळाले या विचारात ते आपले जीवन जगत आहेत. या शासनस्तरावरून यांना आर्थिक मदत देण्यासाठी खूप आवश्यकता आहे .मुलांबाळांना सांभाळ पालनपोषण. करण्यासाठी त्यांना खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत .एक तर संपूर्ण घर जळून खाक कपडेलत्ते जळून खाक त्यांनी काय करणार. ह्या विचारात ते आपले जीवन जगत आहे . आम्हाला तात्काळ मदत मिळावी अशी ते पीडित कुटुंब शासनस्तरावर मागणी करीत आहे .अशाच परिस्थितीत अखिल भारतीय मादगी समाजातील पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी धावून आले. एक पाऊल समाजाच्या मदतीसाठी त्यांनी पुढे काढला आहे. एक हात मदतीचा या उपक्रमातून त्यांनी या पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी आपला हातभार लावला आहे. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री माननीय शंकर भाऊ पेगडपल्लीवार. मारुती भाऊ कुचणकर. तालुकाध्यक्ष कोरपणा . देवराव भाऊ मोहारे . तालुका सचिव कोरपना. अनिल भाऊ अरकीलवार तालुका कोषाध्यक्ष कोरपणा. रमेश भाऊ चीपाकृतीवार तालुका संघटक कोरपणा. याप्रमाणे जिल्ह्यातील व तालुक्यातील अखिल भारतीय मादगी समाज संघटना एक पाऊल मदतीचा या उपक्रमातून यांचे सर्व पदाधिकारी यांनी प्रत्यक्षात येऊन पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here