भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चंद्रपूरसह जिल्हाभरात साजरी!

0
463

भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चंद्रपूरसह जिल्हाभरात साजरी!
⏺️चंद्रपूर⏸️किरण घाटे⏺️भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, उच्च विद्याविभूषीत तसेच दीन दलितांचे कैवारी महामानव भारत रत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज बुधवारी चंद्रपूरसह जिल्ह्यात साजरी करण्यांत आली.⏺️🟪🟨🟩🟧🟦⏺️🟪🟨🟦🟦जगभरात महाभयानक काेराेनांचे सावट बघता शासन व प्रशासनाचे निर्दैंशाचे काटेकाेर पालन करीत अनेकांनी आपल्याच निवासस्थानी डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचे व्रूत्त आहे.🟨🟦🟪⏺️🟧🟩⏸️🟨🟦🟨🟪🟦दरवर्षि डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर असणा-या आंबेडकर चाैकातील खुल्या पटांगणात सार्वजनिक स्वरुपात थाटात व उत्साहात साजरी केल्या जात हाेती. परंतु काेराेनाचे संकट बघता या वर्षी या पटांगणावर या दिना निमित्त विविध कार्यक्रम साजरे हाेवू शकले नाही.🟪🟦⏺️🟩🟧🟪🟦🟨🟪🟪🟦या जयंती निमित्ताने व काेराेनांची गंभीर परिस्थिती बघता शहरातील मुख्य मार्गावरील चाैकात पाेलिस प्रशासनाच्या वतीने चाैख पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आल्याचे दिसून आले. गत दाेन वर्षा पासून राज्यभर काेराेंनाचा उद्रेक सुरु असल्यामुळे त्याची झळ चंद्रपूर जिल्ह्यातही पाेहचली आहे. बहुतेक सर्वंच सण व उत्साह या वर्षात आनंदाने व उत्साहाने साजरे हाेवू शकले नाही हे तेवढेचं सत्य आहे. दरवर्षि शहरासह जिल्ह्यातील इत्तर ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांची रेलचल राहायची परंतु काेराेनाने या सर्व आनंदावर विरजन पाडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here