जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप

0
562

जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप

गोंडपिपरी(सूरज माडूरवार)

स्थानिक पोलीस स्टेशन येथे दि.२० बुधवारी गोंडपिपरि तालुक्यातील जेष्ठ नागरिकांना पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून उपलब्ध करून दिलेल्या ओळख पत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन व सूचना ठाणेदार संदीप धोबे यांनी दिल्या.यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे तालुका अध्यक्ष सुरेश चौधरी यांनी जेष्ठ नागरिकांसाठी शासनाने सुरू केलेल्या योजनेची माहिती सोबत अधिकारांची जाणीव करून दिली.सदर कार्यक्रमाला विलास माडूरवार,वासुदेव सातपुते,पुरुषोत्तम वाघ यांच्यासह तालुक्यातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here