आम आदमी पार्टीचा जिवती येथे कार्यकर्ता मेळावा ! अनेकांची उपस्थिती !

0
378

आम आदमी पार्टीचा जिवती येथे कार्यकर्ता मेळावा ! अनेकांची उपस्थिती !

🟡🟣🟢चंद्रपुर🟢🌼किरण घाटे🟣🟪🟩
रविवार दि.१७जानेवारीला आम आदमी पार्टीचा एक कार्यकर्ता मेळावा जिवती येथे पार पडला .🟪🟡या मेळाव्यात
आम आदमी पार्टीने चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निवडणुका लढवायचे ठरविले आहे .त्या अनुषंगाने येणा-या नगरपंचायत ,पंचायत समिती ,जिल्हा परिषदा ग्रामपंचायत निवडणूकीचे ऊद्दिष्ट डाेळ्यां समोर ठेऊन वाटचाल सुरु केली आहे. 🟢🟣🟡🟩🌼🌼 पार्टीचे वतीने दिल्लीचे माॅडेल जनतेसमोर ठेवण्यात येत आहे . नागरिकांकडून त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळत अाहे. आपचे संघटन मजबूत करण्याकरीता जिल्हा कमेटी तालुका कमेटी अथक प्रयत्न करीत आहे .☀️🟪🟣🌼🟢मेळाव्याला जिल्हा अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे , जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी , राजुरा विधानसभा प्रमुख प्रदिप बोबडे , तसेच RTI पदाधिकारी सुर्यकांत चांदेकर , जिवती तालुका अध्यक्ष मारूती पुरी, सचिव गोविंद गोरे, उपाध्यक्ष सुनील राठोड, हरिचंद्र जाधव युवाध्यक्ष अक्षय शेळके, युवाउपाध्यक्ष बालाजी मस्के, श्रीराम सानप तसेच अनेक कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here