छाेट्या मंडळीत साजरा केला गाेकुल बंसाेडनी वाढदिवस साजरा !

0
627

छाेट्या मंडळीत साजरा केला गाेकुल बंसाेडनी वाढदिवस साजरा !

🟢🟡🟪 चंद्रपूर 🟧🟪🟡किरण घाटे🟡🟪आश्रयच्या छाेट्या मंडळीत चंद्रपूरातील गाेकुल बबन बंसाेड यांनी आपला वाढदिवस रविवार दि.१७जानेवारीला साजरा केला .🟡🟪🌀🟧🌼🟢या निमित्ताने गाेकुल बंसाेड यांनी ताे दिवस छाेट्या मंडळीच्या सहवासात घालविला .एव्हढेच नाहीतर त्यांना मिठाई वाटुन त्यांचे ताेंड (या दिवशी )गाेड केले .🛑🟩💠🔶🌼तदवतचं त्या सर्व बच्चे कंपनीला फळांचे वाटप करण्यांत आले .🔷🟣☀️💠या वेळी गाेकुलचे मित्र राजेश चेडगुलवार, डाँ .नेहा रंगारी , डाँ .आकाश फाेकमारे , संताेष दिकुंटलवार , राजेश चेडगुलवार , प्रज्वल बाेरकर , वैभव उपाध्ये , प्रणय बसाशंकर , चेतन लांडे , सुराज नवाले , सूरज झाडे , आरती टिकले ,व वैद्यकीय टीम उपस्थित हाेती. वाढदिवसा निमित्त (१६जानेवारीला) अनेकांनी गाेकुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here