इंधन दरवाढीच्या विराेधात शिवसेनेनी केला चंद्रपूरात घाेषणाबाजी देत केन्द्र सरकारचा निषेध !

0
455

इंधन दरवाढीच्या विराेधात शिवसेनेनी केला चंद्रपूरात घाेषणाबाजी देत केन्द्र सरकारचा निषेध !

शिवसेनेच्या रणरागिनींही माेठ्या संख्येने आंदाेलनात सहभागी !

🟪🛑चंद्रपूर 🟢🟩🟡किरण घाटे🟢🟩पेट्रोल डिझेल व घरगुती वापराचा गँस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ हाेत असुन त्याच्या निषेधार्थ आज शनिवार दि.१२डिसेंबरला चंद्रपूरातील गांधी चाैकात शिवसैनिकांनी दुपारी जाेरदार आंदोलन केले .💠🌀🛑रद्द करा ! रद्द करा ! इंधन दरवाढ रद्द करा ! या सरकारचं करायचं काय ?खाली डाेके वर पाय! अश्या घाेषणाबाजी करत संपूर्ण गांधी चाैक परिसर दणाणून साेडला ! 🔵🌼🟣आजच्या या आंदाेलनात शिवसेनाच्या रणरागिनीही माेठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसुन आले .स्वता शिवसेनाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गि-हे यांनी केन्द्र सरकार विराेधात घाेषणाबाजी करुन जनतेचे लक्ष वेधले .🟢🟩🟡काेराेनाच्या महासंकटात आर्थिक परिस्थितीने शेतकरी हतबल झाला असुन त्यातच केन्द्र सरकारने इंधनवाढ करुन सर्वसामान्य जनतेचे कंबरडे माेडले असल्याचा स्पष्ट आराेप संदीप गि-हे यांनी या आंदोलन दरम्यान बाेलतांना केला.🟩🟡याच आंदाेलनाच्या वेळी शिवसैनिकांनी केन्द्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पोस्टरला काळी शाही लावुन त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहिर निषेध केला🟩🟡🟨 आजच्या आंदाेलनात चंद्रपूर शहर शिवसेना प्रमुख प्रमाेद पाटील , नगर सेवक सिक्की यादव , वर्षा काेठेकर , विद्या ठाकरे ,तालुका प्रमुख नितिन येराेजवार , संताेष नरुले , माया पटले , यांचेसह अनेक शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या हजर हाेत्या . 🟡🟢या वेळी शिवसैनिकांनी हातात फलक व भगवे झेंडे घेवून रस्त्यावर जाेरदार घोषणाबाजी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here