चिंचोली येथील युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू

0
1767

चिंचोली येथील युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू

विरुर स्टे./राजुरा : विरुर स्टेशन येथून सुब्बई मार्गे स्वगावी चिंचोली (बु.) ला जात असताना 30 वर्षीय युवक स्वप्नील भाऊराव बोबाटे दुचाकी अपघातात जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.

मृतक युवक गुरुकुल विद्यालयाचे संस्थापक वडस्कर यांचा नातू असून कुटुंबात आई वडील व दोन भाऊ आहेत. विरुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शव उत्तरीय तापसणीकरिता राजुरा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here