सहज सुचलच्या प्रसिध्दी प्रमुख पदी बाेरगांवच्या रसिका रामक्रूष्ण ढाेणेची नियूक्ती 

0
486

सहज सुचलच्या प्रसिध्दी प्रमुख पदी बाेरगांवच्या रसिका रामक्रूष्ण ढाेणेची नियूक्ती  🟣🔴🟤चंद्रपूर🟡🟥किरण घाटे☀️🟢नवाेदित कलावंताच्या कलागुणांना सदैव वाव देणां-या तदवतंच महिलांसाठी हक्काच व्यासपीठ ठरु पाहणा-यां महाराष्ट्रातील सुपरिचीत सहज सुचल व्यासपीठाच्या प्रसिध्दी प्रमुखपदी चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या बाेरगांव (देशपांडे)या ग्रामीण भागातील प्रसिध्दीच्या झाेतात असलेल्या आयजेके कंपनीत कार्यरत असणां-या रसिका ढाेणेची नियुक्ती सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका राजूरा निवासी वैदर्भिय जेष्ठ लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे,राजूरा पतंजली साेशल मीडीयाच्या प्रभारी प्रसिध्दी प्रमुख तथा सहज सुचलच्या सहसंयाेजिका मायाताई काेसरे , सहज सुचलच्या ग्रुपच्या मार्गदर्शिका प्रभा अगडे ,व सुविधा बांबाेडे यांनी नुकतीच केली आहे 🟡🛑🟢🛑पदवीधर शिक्षण प्राप्त असलेल्या रसिका रामक्रूष्ण ढाेणे यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्यांची अमाप आवड असुन त्या गत तीन चार महिण्यांपासून सहज सुचल ग्रुप वर सातत्याने कार्यरत आहे .🟢🟣☀️🔴दरम्यान त्यांचे या निवडीचे विदर्भातील उपराजधानी नागपूर समिपच्या कन्हानच्या मेकअप आर्टीस्ट पुरस्कार विजेता कु. कल्याणी सराेदे , सातारा जिल्ह्यातील पाचवडच्या जागतिक पुरस्कार प्राप्त प्रख्यात कवयित्रि कु.अर्चना सुतार , पथ्राेटच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे ,हैद्राबादच्या वयाेव्रूध्द जेष्ठ लेखिका विजया तत्वादी , मूल नगरीतील शिक्षिका तथा सुपरिचित काव्य रचनाकार स्मिता बांडगे , प्रतिभा नंदेश्वर , बल्हारपूरच्या कवयित्रि अर्जुमन शेख , यंग चांदा ब्रिगेडच्या चंद्रपूर शहर संघटीका वंदना हातगांवकर , यवतमाळ जिल्ह्याच्या पुरस्कार प्राप्त नवाेदित कवयित्री व लेखिका रक्षा नगराळे , चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गायिका लता निंदेश्वर , सामाजिक कार्यात सदैव अग्रक्रमी असणां-या डाँ .अंजली साळवे , कणकवलीच्या श्रूती उरणकर , मुंबईच्या रजनी रनदिवे, मूलच्या वंदना आगरकाठे , चंद्रपूरातील आयजेच्या प्रतिभा चट्टे दुर्गापूरच्या कविता चाफले , ज्याेति मेहरकुरे (नेरी), पूनम जांभूळे , पूनम रामटेके, मंजुषा दरवरे , क्रूतिका साेनटक्के , शुभांगी डाेंगरवार , भाग्यश्री हांडे , महिला पत्रकार जास्मिन शेख , प्रतीक्षा झाडे , वर्षा शेंडे सुविधा बांबाेडे , प्रांजली दुधे ,सराेज हिवरे , अरुणा गावुत्रे , श्रध्दा हिवरे , आदिंनी (रसिका ढाेणेचे )अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here