सहज सुचलंच्या साेशल मीडीयात प्रसिध्दी प्रमुखा म्हणून ग्रामीण भागातील बाेरगांवच्या रसिका ढाेणेला मिळतेयं संधी?

0
842

सहज सुचलंच्या साेशल मीडीयात प्रसिध्दी प्रमुखा म्हणून ग्रामीण भागातील बाेरगांवच्या रसिका ढाेणेला मिळतेयं संधी?

🟡🟢चंद्रपूर 🟣किरण घाटे🔵 🛑🟪महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल ग्रुपने नवाेदितांच्या कलागुणांना नेहमीच वाव दिला असुन ताे आजतागायत सुरु आहे .कुठलेही सामाजिक व शैक्षणिक बातमी असाे ते सहज रित्या प्रसारीत करण्यांच काम नित़्यनेमाने सहज सुचल ग्रुपने केले आहे .🔶🔷🔵🌀🟣सामाजिक क्षेत्राशी जुळलेल्या सहज सुचलला राजकीय गंध मुळीच नाही सध्या तरी सहज सुचलचे कार्य हे उल्लेखनिय व काैतुकास्पद आहे .💠🟨🛑🟩🟢🔶याच सहज सुचलच्या साेशल मीडीया मध्ये वराेरा तालुक्यातील ग्रामीण भागात वास्तव्य करणा-या बाेरगांवा (देशपांडे )येथील रसिका रामक्रूष्णला ढाेणेला प्रसिध्दी प्रमुखा म्हणून संधी देण्यांत येत असल्याचे खात्रीलायक व्रूत्त आहे .🔷🟦🟨🟪येत्या १जानेवारीला तिच्या नावाची घोषणा हाेण्यांची शक्यता नाकारता येत नाही .🟡🟢🌀दरम्यान रसिकाच्या नावाला सहज सुचलच्या संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे व प्रभा अगडे यांनी दुजाेरा दिला असल्याचे या ग्रुपच्या एक जेष्ठ सदस्या सुविधा बांबाेडे यांनी आज एका भेटी दरम्यान या प्रतिनिधीस सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here