शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची नागपूरात जयंती साजरी !

0
318

शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची नागपूरात जयंती साजरी !

🔵🟢नागपूर 🟡🟣किरण घाटे🔵🟢
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्यच्या वतीने संत जगनाडे महाराज चौक (नंदनवन) नागपूर येथे संताजी जगनाडे महाराज यांची जयंती नुकतीच साजरी करण्यांत आली. या वेळी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.🟣🟨🛑सदरहु कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णाजी खोपडे , विजय हटवार अजय धोपटे ,स्मिता ढोबळे, नागपूरातील कलम का गाैरव साप्तहिकाच्या संपादिका शोभा जयपूरकर ,चित्रा माकडे विदर्भातील कन्हानच्या सुपरिचीत मेकअप आर्टीस्ट कल्याणी सरोदे ,नर्मदा तडस व समाज बांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते . कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितीतांना महाप्रसादचे वितरण करण्यांत आले .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here