स्व.कमल कत्रटवार स्म्रूति दिन साजरा ! गरजूंना दिल्या भेट वस्तु !

0
479

स्व.कमल कत्रटवार स्म्रूति दिन साजरा ! गरजूंना दिल्या भेट वस्तु !

किरण घाटे

काल रविवार दि. 15 नोव्हेंबरला चंद्रपूरातील स्थानिक मातानगर वॉर्ड स्थित भिवापूर परिसरात कमल बहुद्देशीय संस्थेच्या वतीने स्वर्गीय कमल केशव कत्रटवार यांच्या सहाव्या स्मृति दिना प्रित्यर्थ गरजू महिलांना साड्यांचे वितरण व भेंट वस्तु देण्यांत आल्या या कार्यक्रमाचे आयोजन कमल बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने करण्यांत आले हाेते . सदरहु कार्यक्रमाला उपराेक्त संस्थेच्या अध्यक्षा नेत्रा इंगुलवार ,सचिव डॉ.राहुल शंकरदयाल शर्मा , सहसचिव डॉ.रुपेश शामसुंदर आक्केवार या शिवाय नटराज सांस्कृतिक कला केंद्र चंद्रपूरचे अध्यक्ष अब्दुल जावेद , प्रगती पडगेलवार ललिता गंड्रतवार महिला पत्रकार जास्मिन शेख व संस्थेचे इत्तर पदाधिकारी उपस्थित होते. अब्दुल जावेद यांच्या सहकार्यातुन उपरोक्त कार्यक्रम पार पडला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here