राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात शेकडो कार्यकरताचा प्रवेश
शेतकारी सघटना व कांग्रेस ला रामराम
प्रतिनिधि प्रवीण मेश्राम
राजुरा विधनसभा प्रमुख मा. अरुण निमजे कोरपना तालुका अध्यक्ष शरद जोगी यांच्यावर विश्वास ठेवत उपरवाही येथील शेतकारी सघटना व भारतीय राष्ट्रीय काग्रेस पक्षाला राम राम ठोकत शेकडो कार्यकर्ता चा उपरवाही येथील पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी उपस्थित राजुरा विधनसभा प्रमुख अरुण निमजे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कोरपना तालुका अध्यक्ष शरद जोगी, गड़चादुर शहर अध्यक्ष रफीक निजामी, गुनवन्त दरेकर दिनेश बल्कि मधुकर अगलावे, चन्द्रशेखर पोतराजे, दशरथ बावने व अनेक कार्यकरते उपस्थित होते.