घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात प्रजासत्ताक दिन उत्साहात

0
157

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात प्रजासत्ताक दिन उत्साहात

घुग्घुस : येथील नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्यास सलामी देण्यात आली.

यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि.प सभापती नितु चौधरी, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, माजी जि.प सदस्य चिन्नाजी नलभोगा, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, नंदा कांबळे, सुचिता लुटे, वैशाली ढवस, प्रयास सखी मंच मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्षा किरण बोढे, जेष्ठ नागरिक संघाचे मधुकर मालेकर, नीलकंठ नांदे, भाऊराव मोहजे, पुंडलिक खनके, कोमल ठाकरे, पियुष भोंगळे, शाम आगदारी, प्रवीण सोदारी, बबलू सातपुते, अनिल मानकर, हेमंत पाझारे, रज्जाक शेख, निरंजन नगराळे, अमोल थेरे, पुष्पा रामटेके, सुनीता पाटील, मंगेश पचारे, गणेश खुटेमाटे, गुड्डू तिवारी, तुलसीदास ढवस, भारत साळवे, धनराज पारखी, दिलीप कांबळे, अमीना बेगम, अनुसया चिडे, चंद्रकला मन्ने, आशा उरकुडे, वैशाली ठमके, नजमा कुरेशी, शारदा झाडे, अनिल नीत, सुरेंद्र भोंगळे, सुरेंद्र जोगी, दिनेश बांगडे, सांभशिव खारकर, पत्रकार सुरेश खडसे, सुनील राम, प्रमोद भातकुले, मुस्तफा शेख, मुज्जू लोहाणी, आदी उपस्थित होते.
संचालन साजन गोहने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here