घुग्घुस पोलीस स्टेशन मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास आदरांजली

0
230

घुग्घुस पोलीस स्टेशन मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास आदरांजली

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील पोलीस स्टेशन मध्ये दि.६ डिसेंबर बुधवार सकाळ रोजी पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी भारतरत्न, महामानव ड्रा.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.तसेच महामानव ड्रा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाबद्दल मार्गदर्शन व मनोगत व्यक्त करण्यात आले.

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, गुन्हे पथकाचे मनोज धकाते, महेंद्र भुजाडे, रवी वाभीटकर, महेश मांढरे, प्रकाश करमे, महेंद्र वन्नकवार, अवधेश ठाकूर, विजय ढपकस, सुहास विधाते, सचिन डोहे, विशाल हूड, समीक्षा भोंगळे, प्रणाली लोंडे, रंजना नैताम, वर्षा बावणे, मंजुषा काकडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here