ग्रापंचायत मोहोर्ली मो. येते चौथ्यांदा फडकविला झेंडा

0
645

ग्रापंचायत मोहोर्ली मो. येते चौथ्यांदा फडकविला झेंडा

चामोर्शी तालुक्यातील बहुचर्चित मोहोर्ली मो. ग्रामपंचायत येथे सरपंच तथा उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज ग्रामपंचायत सभागृहात पार पाडण्यात आली.
सरपंचपदी. श्री. सुधीर पा. शिवणकर.. उपसरपंच म्हणून सौ. उर्मिला ढीवरू मडावी, नवनिर्वाचित सदस्य सौ.मीना जीवन दिवटे.. श्री भूषण दुमाजी चापले.यांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी ग्रा्मवासीय श्री. भैय्यांजी पा. कुसराम..श्री. मुंनीजी पा. जवादे ..श्री. नथुजी पा. निकुरे.. श्री. दिवाकर पा. जवादे.श्री.अक्षय कोहपरे.. श्री. उमाजी पा. मडावी..श्री. सुकदेव पा.जवादे…श्री. सदानंद पा.जवादे. या सर्वांचे योगदान मिळाले. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार् यांनी
समस्त मतदार गावकरी मंडळी मोहोर्ली मो. यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here