शिवछत्रपती आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल अवार्ड ने साजन माडुरवार सन्मानित

0
561

शिवछत्रपती आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल अवार्ड ने साजन माडुरवार सन्मानित

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झीरवाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

महाविध्यालयीन एन.एस.एस कॅम्प च्या माध्यमातून समाजात जनजागृती महाविद्यालयाचे नेतृत्व करून अनेकदा मिळवून दिलेले बक्षीस.महाविध्यालयीन युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले अभूतपूर्व व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन नुकतंच साजन माडुरवार याचा सन्मान करण्यात आला.
स्थानिक गोंडपिपरी येथील कलावाणिज्य महाविध्यालयातील विध्यार्थी साजन हा विविध स्पर्धेत भाग घेऊन यश प्राप्त केले.त्याचीच दखल घेऊन संजिवनी शेती व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित शिवछत्रपती गुणिजन गौरव महासम्मेलनात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते शिवछत्रपती आदर्श युवक महाराष्ट्र राज्य युथ आयडॉल अवार्ड ने सन्मानित करण्यात आले .मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here