घुग्घुस काँग्रेस कमेटी तर्फे कर्नाटक विजयाचा ढोल ताशे नृत्य करीत आनंदोत्सव साजरा

0
288

घुग्घुस काँग्रेस कमेटी तर्फे कर्नाटक विजयाचा ढोल ताशे नृत्य करीत आनंदोत्सव साजरा

घुग्घूस : मात्र कर्नाटकाच्या जनतेने द्वेष इर्षेचे राजकारण फेटाळून राहुल गांधींचे सर्व सामान्यांना घेऊन चालण्याची वृत्ती वंचित शोषित घटकां प्रति प्रेमळपणा चांगुलपणा याला भरभरून मतदान रुपी आशीर्वाद दिला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी,काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, डी. शिवकुमार व सिद्धारमैय्या व समस्त काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्याची मेहनत फळाला आली व काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले.

या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली 13 मे 2023 रोजी शिव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे (बस स्टँड)परिसरात सांयकाळी 06 वाजता ढोल ताशे व आतिषबाजी नृत्य व लाडू वाटप करीत करण्यात आला.

याप्रसंगी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा सौ.संगीता किशोर बोबडे अनुसूचित जाती विभाग महिला अध्यक्षा सौ. दिप्ती सोनटक्के,जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ.यास्मिन सैय्यद,महिला जिल्हा महासचिव सौ.पदमा त्रिवेणी, सौ.संध्या पाटील सरपंच म्हातारदेवी,सौ.सुजाता सोनटक्के,सौ. शिल्पा गोहिल, सौ. राधाबाई गोगला,सौ.आयशा शेख, सुधाकर बांदूरकर,अलीम शेख,शामराव बोबडे,तिरुपती महाकाली,मुन्ना लोहानी,बाबा कुरेशी,ब्रिजेश सिंग प्रदेश सचिव उत्तर भारतीय मोर्चा, मोसीम शेख,अजय पाटील,रोशन दंतलवार, विशाल मादर,रोहित डाकूर, थॉमस अर्नाकोंडा,शमीउद्दीन शेख,दिपक पेंदोर,विजय माटला, अनुप भंडारी,श्रीनिवास गुडला,सदानंद त्रिवेणी, शहजाद शेख,देव भंडारी,नुरुल सिद्दीकी,इर्शाद कुरेशी,शैलेंश वनकर, साहिल सैय्यद,आकाश चिलका,कुमार रुद्रारप,बल्ली भाऊ, सन्नी कुम्मरवार,पोतराज कांबळे,कपील गोगला,रंजीत राखुंडे, हरीश कांबळे,रफिक शेख,राकेश तांडरा,नलभोगा मामा, अंकुश सपाटे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here