मॅजिक बस इंडिया फौंडेशन गडचिरोली, “शाश्वत उपजीविका” कार्यक्रम चामोर्शी तर्फे जागतिक महिला दिन साजरा

0
571

मॅजिक बस इंडिया फौंडेशन गडचिरोली, “शाश्वत उपजीविका” कार्यक्रम चामोर्शी तर्फे जागतिक महिला दिन साजरा 

आज दिनांक 8 मार्च 2021 जागतिक महिला दिनानिमित्त जामगिरी येथे मैजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली
” शाश्वत उपजीविका” कार्यक्रम चामोर्शी यांच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जामगिरीच्या नवनिर्वाचित उपसरपंच मा.डॉर्लिंकर मॅडम हे होते तर प्रमुख पाहुने म्हणून मा.बोटरे मॅडम ग्राम.पंचायत सदस्य.मा.कोवे मॅडम माजी उपसरपंच,
मा.जनबंधु सर सचिव ग्रा.प जामगिरी , मा. वाढई मैडम, अंगनवाड़ी सेविका, मा. राउत मैडम ICRP ,मा.ग्रामसंघाचे अध्यक्ष हे प्रमुख पाहुणे म्हणून होते

मॅजिक बस इंडिया फौंडेशन हि संस्था मागील 6 महिन्यापासून चामोर्शी तालुक्यातील जामगिरी,रेश्मिपुर्,प्रियदर्शनि, वायगाव,चांदेशवर, आंबोली, या गावात “आजीवन उपजीविका” या कार्यक्रमा अंतर्गत लोकांना
उपजीविका मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.

त्याच्या कुटुंबातील 11 ते 16 या वयोगटातील मुलांना खेळ हे माध्यम घेऊन जीवन कौशल्य विकास चे सत्र देण्यात येत आहे.

आज महिला
दिनानिमित्य मा.जनबंधु सर यांनी महिलांना रोजगार या संबंधी मार्गदर्शन केले
तसेच मा.नागेश नेवारे LSC म.LO आशीष मा.LO कल्याणी पूदटवार, यांनी महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरन , बचत गटव्दारे व्यवसाय उद्योग, व शासकीय योजनांची माहिती इ घटकांवर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रम मा.प्रशांत लोखंडे सर जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस गडचिरोली व
मा.देवेंद्र हिरापूरे सर , कार्यक्रम व्यवस्थापक, चामोर्शि यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात घेण्यात आला

या कर्यक्रमा प्रसंगी गावातील मोठ्या संख्येने बचत गट महिला, शेतकरी गावकरी, युवा मंडळी उपस्थिती होती

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मा. अमर कांबळे सी. वि. व गावातील बचत गट महिला वर्ग,गावकरी यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here