येत्या दोन दिवसात मुंगोली पुलीयावरुन दुचाकी वाहन, पायदळ जाण्यास सुरु होणार…

0
572

येत्या दोन दिवसात मुंगोली पुलीयावरुन दुचाकी वाहन, पायदळ जाण्यास सुरु होणार…

मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार वनमंत्री (म.रा) तथा पालक मंत्री चंद्रपुर. यांनी दिलेल्या निर्देशानुसार वर्धा नदिवरिल मुंगोली पुल चंद्रपुर व यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाची कार्यकारी अभियंता चंद्रपुर (PWD 1) यांनी पाहणी केली असता दुचाकी व पादचारी वाहतुक येत्या दोन दिवसात सुरु करू असे सांगण्यात आले. व वेकोलिच्या अधिकार्यांना ब्यारिगेट करण्याचे निर्देश दिले.

यावेळी उपस्थित कार्यकारी अभियंता चंद्रपुर (PWD 1) चे अधिकारी कुंम्भे साहेब व अनिल अमरशेट्टीवार साहेब,माजी जिल्हा परिषद सदस्य मा. विजयभाऊ पिदुरकर,भाजप प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य विवेक बोढे,ब्रिजभूषण पाझारे, उपक्षेत्रीय प्रबंधक मा. सालुंखे साहेब,माथोली सरपंच सौ.ज्योतिताई माथुलकर, साखरा सरपंच निलेश पिंपळकर,कोलगाव सरपंच गणेश जेणेकर,चिंचोली सरपंच शालिनी सलाम,ग्रामपंचायत सदस्य शिवणी विश्वास बोरपे,माथोली ग्रामपंचायत सदस्य कृनाल डोये,साखरा ग्रामपंचायत सदस्य निखिल उपासे,मुंगोली ग्रामपंचायत सदस्य जीवन अतकारे,माजी सरपंच माथोलीचे सुधाकरभाऊ,माजी उपसरपंच मुंगोली गणेश,अरविन्द उलमाले व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here