सोयाबीन पिकावर असलेल्या खोडकीडा, तांबेरी बाबत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

0
326

सोयाबीन पिकावर असलेल्या खोडकीडा, तांबेरी बाबत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

जिल्हा अध्यक्ष सौ निवेदिताताई दिघडे (चौधरी) भा ज पा ग्रामीण यांच्या सुचने नुसार तिवसा तालुका अध्यक्ष श्री मनोजभाऊ अडसड यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेब वैभवजी फरतारे यांना निवेदन देण्यात आले

Impact 24 news
मंगेश राऊत
अमरावती/तिवसा -: आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी
सन्माननीय जिल्हा अध्यक्ष सौ निवेदिताताई दिघडे (चौधरी) भा ज पा ग्रामीण यांच्या सुचने नुसार
तिवसा तालुका अध्यक्ष श्री मनोजभाऊ अडसड यांच्या नेतृत्वात
खालील मागण्यांसाठी माननीय तहसीलदार साहेब श्री वैभवजी फरतारे यांना निवेदन देण्यात आले.
1) सोयाबीन पिकावर असलेल्या खोडकीडा, तांबेरी बाबत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत
2) संत्रा गळतीवर उपाययोजना करून आर्थिक मदत करण्याबाबत
3) मातंग समाजाचा व्यवसाय बँडपार्टी यांना काम करण्यास परवानगी देणेबाबत
4) महाराष्ट्रातील मंदिरे सुरू करण्याची परवानगी देणेबाबत
5) अखीलभारतीय विध्यार्थी परिषद च्या विध्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याची चोकशी करून योग्य कार्यवाही करण्याबाबत.
6) सरकारने खरेदी केलेल्या कापूस ,चना,या पिकांचे चुकारे त्वरित करण्याबाबत.
7) मुंग,उडीद पिकांचे झालेल्या नुकसानाचा सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याबाबत
या वेळी प्रामुख्याने
श्री.मनोजभाऊ अडसड,
डॉक्टर राजेंद्रजी पालिवाल,
अक्षय,संजय चांडक,ज्ञानेश्वर बेलूरकर,
राहुल थोटे,नामदेवराव मुंगले
अमित बाबुळकर,
नंदुभाऊ गंधे,दिनेशभाऊ वानखडे,सतिषभाऊ ढोले,गणेशभाऊ वाघ,
ध्यानेश्वरराव थोटे,निलेशजी श्रीखंडे,अरविंदभाऊ साबळे,विनायकराव तसरे,शरदभाऊ इंगळे,
मनोजभाऊ जाजू,दिनेश बीजवे,
राज बीजवेसंजयभाऊ इंगोले,
अमोलजी मडगे,ईश्वरराव वानखडे,विठ्ठलराव वानखडे,अजयभाऊ वानखडे,p
गोपाळराव वानखडे,जितेंद्रभाऊ प्रधान,दिपकजी दिंडेकर,दिलीपभाऊ आंबेकर,अतुलभाऊ आगरकर,
शालिक भाऊ दहेकर,मनोहरराव वाघमारे,सदाशिवराव वाघमारे,श्रीरामभाऊ पटले,मामरी बीजवे,कार्यकर्ते उपस्तीत होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here