353

 

*निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार/मनोगत*

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

नवी मुंबई: नवी मुंबईचे नवं नियुक्त मा….पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे हे महाराष्ट्र राज्याचे मा….उप मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मर्जीतील प्रामाणिक ips अधिकारी असून त्यांनी काही दिवसांपूर्वी च सदर पदाचा पद भार स्वीकारला असून नवी मुंबईचे तत्कालीन मा….पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या कार्यकाळात तर सुबह से लेकर श्याम तक! श्याम से लेकर सुबह तक खाली अवैध धंदे, डान्सबार, पब, हुक्का पार्लर, लॉज इत्यादी अनेक प्रकार जे नवं तरुणांना किंवा येणाऱ्या पिढीला घातक आहेत अशा अवैध धंदे वाल्यानं पोलीस सौरक्षण देऊन प्रोटेक्शन मनी गोळा करण्यासाठी नवी मुंबईतील अवैध धंदे करणाऱ्या बाला अण्णा व ऐका पोलीस उप निरीक्षकाच्या माध्यमातून खुलेआम करोडो रुपये वसुली केलेली आहे या बाबत मी स्वतः तक्रारी केल्या परंतु राज्य शासनातील कोणत्याही मा….मंत्री महोदय, मा….लोकप्रतिनिधी, किंवा मा….विरोधी पक्षनेते या सर्व मान्यवराना या बाबत कारवाई तर सोडाच पण मत व्यक्त करणं सुद्धा जमत नाही.

 

कदाचित नवी मुंबईत सुद्धा गँग ऑफ वसुली वाझे पूर अनेक वर्षांपासून कार्यरत असून करोडो रुपये खडणी वसुलीचे खोके सर्वांच्या पर्यंत पोहचविले जात असल्यानेच नवी मुंबईत छान छान गाण्यावर डान्सबार मध्ये बार डान्सर वर लाखो रुपयांची उधळण होत असताना सुद्धा शासनाचे नाक, कान, डोळे असलेल्या पोलीस दलातील व भ्रष्टाचार कारभारात लिप्त असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील ips महोदय व इतर पदांवरील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि या वसुलीचे जनक बाला अण्णा व पोलीस उप निरीक्षक (वसुली सम्राट) यांनी अनुक्रमे भ्रष्टाचार कारभारातील करोडो रुपये माध्यमातून शासनाचे नाक, कान, डोळे असलेल्या ना त्यांची ही इंद्रिये नाल्याचीच जाणीव करून देऊन आपला व आपल्या आकांचा आर्थिक विकास येन केन मार्गाने सुरू ठेऊन समाजा समोर, जनमानसात पोलीस दलाची व शासनाची, उत्पादन शुल्क विभागाचे व ठाण्याचे मा….मंत्री श्री शंभू राज देसाई यांच्या परिणामी राज्य शासनाच्या प्रतिमेला सुद्धा वारंवार कलंकित करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही.

 

आता यावर मी मत व्यक्त केलं की मा….राज्य शासन,तसेच ज्या मान्यवर ips, मा…. मंत्री महोदय यांच्या नावाचा या लेखात मी नामो उल्लेख केला त्यांना असं सतत वाटत किंवा त्यांनी त्यांच्या मनात माझ्या विषयी एक संकल्प तयार केला आहे की मी स्वतः या सर्वांची बदनामी करतो.मात्र या सर्वांना माझी विनंती आहे की सांम tv वरील या बातमी मुळे कोणाची कोणी व कशा पद्धतीने बदनामी केली आहे वास्तविक पाहता साम किंवा इतर इलेट्रॉनिक मीडियावर दाखवण्यात किंवा प्रसारित झालेल्या या बातम्या खरच खूप काही सांगून जात आहेत भ्रष्टाचार सर्वसंमत आहे याचे हे उत्तम उदाहरण आहेच की जर ज्या करता माझी नेमणूक करण्यात आली तेच प्रमुख काम मी करत नसेल तर मला त्या पदावर विराजमान रहाण्या करता मी साम, दाम, राजकीय पाठबळावर त्या प्रमुख पदांवर बसून भ्रष्टाचार कारभाराच करणार आहे तर मग असा पद भार स्वीकारताना त्या मुख्य खुर्चीवर बसताना वायफळ आश्वासन कशा करता द्याव्यात ? जय हिंद !!

advt