युवकांनी सामाजिक कार्यसाठी समोर यावे टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांचे आवाहन

107

युवकांनी सामाजिक कार्यसाठी समोर यावे टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांचे आवाहन

कोरपना/ प्रवीण मेश्राम


गडचांदुर नांदा फाटा येथे टायगर ग्रुप शाखाची स्थापना

टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष डाँ. पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. सुर्या अडबाले यांच्या नेतृत्वाखालील टायगर ग्रुप च्या सामाजिक कार्य ला प्रेरित होऊन गडचांदुर येथील अनेक युवाकांनी नांदा फाटा येथे टायगर ग्रुप च्या शाखेची स्थापना करण्यात आली. मा.तानाजी भाऊ जाधव यांनी व्हिडीओ काँल द्वारे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी टायगर ग्रुप च्या सामाजिक कार्यबद्दल पुर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले. गडचांदुर टायगर ग्रुप चे महावीर खटोड यांच्या मार्गदर्शनात नांदा फाटा मधील शिवा गाजला, महेश, व्यंकटेश्वर, अनिल सदा,हरिप्रसाद गोसकी,महेश उठला,रोहीत मांतन्गी,नुर शेख,सुरज,नवीन,अजर ई.युवक उपस्थित होते.

advt