वरळी कामगार नगर लढा यशस्वी।।।

0
552

वरळी कामगार नगर लढा यशस्वी।।।

आमदार श्री सदा सरवणकर यांचे मनोगत …..

 

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई : अखेर कामगार नगर प्रकल्प बाधित कुटुंबांना १० महिन्या नंतर मिळाली तात्पुरती घरं धारावी नेत्रा कंपाऊंड मध्ये फेकण्याचा घाट आमदार सदा सरवणकर यांनी हाणून पडला.

आदित्य जी ठाकरे जे आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना जमलं तेच आम्ही तुमच्या कडून अपेक्षा होती कारण तुम्ही त्यांचे आमदार होतात उद्धव साहेब मुख्यमंत्री त्यांचे अश्रू आपण पुसू शकला आसता.

अधिकारी वर्ग वर येवढा आंधळा विश्वास ठेवला आपण कि आपला आमदार व आपला नगरसेवक तुम्हाला चुकीचे वाटायला लागले. आपण कोणाचे ऐकला नाहीत शेवटी नागरिकांना न्याय आज मिळाला. हक्काचे घर त्यांना मिळाली आपण ऐकला असतात आजून कामगार नगर ची ४०० कुटुंब जे बाहेर आहेत ते सुद्धा इथेच राहिले असते परंतु पोलीस बळ वापरून त्यांना खाली करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले अनाथांचा नाथ आपला एकनाथ म्हणून आम्हाला अभिमान आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेसोबत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here