प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लोकनायक कर्मवीर मा. नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या लग्णाच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त सेवाग्राम येथे रक्तदान

0
403

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लोकनायक कर्मवीर मा. नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या लग्णाच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त सेवाग्राम येथे रक्तदान

अनंता वायसे

मा. ना. बच्चूभाऊ कडू यांच्या लग्णाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या १५१व्या जयंती निमित्त सेवाग्राम हाॅस्पिटल येथे आमचे मार्गदर्शक रुग्णमित्र : गजुभाऊ कुबडे वर्धा जिल्हा प्रमुख जयंतभाऊ तिजारे यांच्या नेतृत्वाखाली सेवाग्राम हाॅस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे व प्रहार चे काम रक्तदानावर असल्यामुळे रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान या मूळ मंत्र अनुसरून महाराष्ट्र राज्याचे लाडके राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या लग्णाच्या वाढदिवसाचे व राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ३० बॉटल रक्तदान कस्तुरबा गांधी सेवाग्राम हॉस्पिटल येथे करण्यात आले वर्धा जिल्हा प्रमुख जयंतभाऊ तिजारे समुद्रपूर तालुका प्रमुख प्रमोदभाऊ म्हैसकर, रुग्णसेवक विनोदभाऊ खंडारकर,समुद्रपुर तालुका प्रचार व प्रसिद्धी प्रमुख अमोलभाऊ झाडे,हे प्रामुख्याने उपस्थित होते ,प्रशांत मरकवाडे, स्वप्निल तुळणकर, अरविंद डुकरे,सुरज काळे, प्रफुल गारघाटे, सागर आत्राम,सुरज मडावी,रितेश गुडधे,शेखर फुटाणे, अविनाश डफरे,महेश पाटील, अंकीत खेकारे,सचिन हटवार,रोहित कोहर,नितिन सावरकर, अनिकेत, मोहिते, कपिल पुसदेकर, सचिन हाडके,प्रतिक येनोरकर, प्रफुल्ल नारनवरे, चैतन्य टेकापूरे,अमर कटारे , सौरभ वाटकर,राकेश राजुरकर, श्रीराम वेरुळकर, मंगेश गंडे,निवृत्ती चतुर, प्रविण बोटकुले, आशिष ठाकरे, सचिन हिंवज,गौरव रहाटे,या रक्तदात्यानी रक्तदान केले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here