बकरी चा जीव घेणाऱ्या सापाला पकडून केले जंगलात मुक्त

0
368

बकरी चा जीव घेणाऱ्या सापाला पकडून केले जंगलात मुक्त

प्रमोद मेश्राम

तालुक्यातील ताडोबा बफर झोन क्षेत्रात येत असलेल्या पळसगांव वनपरिक्षेत्र मधील गोंडमोहाळी येथील अनिल लक्ष्मण महाडोरे यांच्या मालकीचे शेळी घरी गोट्यात बांधून असताना रात्रीला नाग सापाने दंश करून शेळीला जागीच ठार केले आहे, सकाळी जेव्हा घरच्यांच्या लक्षात आले तेव्हा त्या शेळी जवळ नाग साप आढळुन आल्याने लगेच याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने आपले वनरक्षक चंद्रशेखर गेडाम यांना माहिती देऊन लगेच दखल होऊन लगेच सापाला पकडून गावालगत असलेल्या जंगलात मुक्त करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here