एलिवेट उत्सवात डॉ. तहसिन शेख सन्मानित

0
403

एलिवेट उत्सवात डॉ. तहसिन शेख सन्मानित

 

कोरपना प्रतिनिधी
चंद्रपूर येथील एलिवेट या खाजगी शैक्षणिक संस्थे ने यशस्वीरित्या चार वर्ष पूर्ण केले असून त्या निमित्ताने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभा गृह येथे यशस्वी इंजिनिअरिंग व वैद्यकीय विभागात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी याना त्याच्या पाल्या सर बोलून सन्मानित करण्यात आले.

त्यात गडचांडुर येथील डॉ. तहसीन रफिक शेख याचा सन्मान नांदेड येथील सूप्रसिद्ध डॉ. अरविंद सोनटक्के याचे हस्ते करण्यात आला. यावेळी सूरज सादमवार, राजश्री मारकनडेवार, नासीर खान, सय्यद अनवर अली, प्रा. नाहिद हुसैन सह अनेक मान्यवर हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here