महाराष्ट्र परिचारिका संघटना यांचा सुरु असलेल्या आंदोलनाला आप चे समर्थन

0
613

महाराष्ट्र परिचारिका संघटना यांचा सुरु असलेल्या आंदोलनाला आप चे समर्थ

आप पूर्ण ताकदिनिशी परिचारिका सोबत आहे – राजेश शंकर चेडगुलवार (पुरुष परिचारक)

 

 

महराष्ट्र परिचारीका संघटना लातूर यांच्या पुढाका-याने शाखा चंद्रपूर तसेच संम्पूर्ण महाराष्ट्रा मध्ये शासकीय परिचारिका यानी मुंबई येथे दिनांक 23 मे ते 25 मे रोजी धरने आंदोलण करण्यात आले. व 1 तास काम बंद करून निषेध करण्यात आले. 26 मे रोजी राज्यव्यापी काम बंद आंदोलन व 28 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे.

परिचारीका यांचे मागण्या या प्रमाने आहे की 1) शासकीय पदभरती करने 2) केंद्र शासनाप्रमाने नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करण्यात यावे. 3) गणवेश भत्ता 4) पदनाम बदल 5) शैक्षणिक़ भत्ते 6) रजा 7) बदली आदि मागण्या घेऊन शा वै महाविद्यालय तथा रुगणालय येथे सुरु आहे.

 

आम आदमी पार्टी चन्द्रपुर सोशल मीडिया हेड व परिचारक राजेश चेडगुलवार यांनी महाराष्ट्र सरकार आणी केंद्र सरकार कड़े शासकीय नौकर भरती करने व खाजगी करण बंद करने. , ठेकदारी पद्धत बंद करने आणी शासकिय भरती करण्यात यावी व महाराष्ट्र परिचरिका संघटना यांचा मागण्या पूर्ण करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली.

 

राजेश चेडगुलवार यांचा नेतृत्वा मध्ये आणी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये आज समर्थन पत्र देण्यात आले व पुढील व्युव्हरचना तयार करून एकत्र येऊन संघर्षा मध्ये आप मदतीस तत्पर तयार आहे. या वेळी महिला अध्यक्ष ऍड सुनीता पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा अध्यक्ष मयूर राईकवार, श्री.सुनील रत्नाकर भोयर संघटन मंत्री महानगर, श्री सिकंदर सागोरे उपाध्यक्ष , महानगर सचिव राजू कुडे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, अल्पसंख्यक अध्यक्ष अशरफ सय्यद अली, सुनिल सदभैया माजी सैनिक, सुजाता बोडेले संघटन मंत्री, मनीषा पडगेलवार , वन्दना कुंदावार महिला शहर सचिव, शबनम शेख कार्यकारी अध्यक्ष, महेश सिंग , सागर बोबडे, महेंद्र प्रधान देवेंद्र प्रधान, अनेक कार्यकर्ता व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here