राज्यस्तरीय सेट उत्तीर्ण विजय वडस्कर यांचा ठाणेदारांनी केला सत्कार

0
549

राज्यस्तरीय सेट उत्तीर्ण विजय वडस्कर यांचा ठाणेदारांनी केला सत्कार

विरुर/राजुरा, 4 फेब्रु. : पोलिस स्टेशन विरुर येथील वाचनालय मध्ये पूर्वपरीक्षा सराव करणारे मूर्ती गावचे विजय वडस्कर राज्यात अर्थशास्त्र विषयामध्ये SET ही परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल विरुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल चव्हाण यांनी आज शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

विजयने ग्रामीण भागातून मेहनत घेऊन सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या या यशाबद्दल परिसरात कौतुक होत असून पोलीस चमूने त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here