अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचा नोकारी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

0
653

अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचा नोकारी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

 

प्रतिनिधी कोरपना
दि. 30/01/2022 रोज रविवार ला अखिल भारतीय मादगी समाज संघटना तालुका कोरपना च्या वतीने हळदी कुंकुवाच्या निमीत्ताने महिला सब्लिकरन व समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनिता लाटेलवार विदर्भ उपाध्यक्ष. (अ.भा.मादगी समाज संघटना),
उद्धघाटक शंकर पेगडपल्लीवार जिल्हा अध्यक्ष (अ.भा.मादगी समाज संघटना), प्रमुख पाहुणे म्हणून बाबुराव जी कमलवार जिल्हा सल्लागार (अ.भा.मादगी समाज संघटना ), मारोती कुचनकर तालुका सल्हागार (अ भा मादगी समाज संघटना ), मनिषा चेन्नुरवार ( माजी सरपंच नोकारी ), प्रीती चौधरी ( ग्राम.प.सदस्य नोकारी), सुषमा कन्नुरवार (ग्राम.सदस्य नोकारी ), रेखा रेनकुटावार, कळमना रेशमा तोतापल्लीवार, ता सहसचिव (म.आ.) आनंद रेकुटवार सामजिक कार्यकर्ता कळमना, सुधाकर घागरे जेस्ट नागरिक नोकारी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात गाव तिथे शाखा अनुसरुन नोकारी गावात शाखा खालील प्रमाणे तयार करण्यात आले आहे. नोकारी गाव शाखा महिला आघाडी,.माया कोगरे अध्यक्ष.( महिला आघाडी नोकारी शाखा ).पुजा कन्नुरवार उपाध्यक्ष. ( म.आ.नोकारी ) सुषमा इश्वर कन्नुरवार सचिव ( म.आ.नोकारी ) शितल कन्नुरवार सदस्य. ( म.आ.नोकारी ) छाया खोब्रागडे सदस्य. ( म.आ.नोकारी शिवानी कन्नुरवार सदस्य. ( म.आ.नोकारी ) पुरुष आघाडी,संतोष कन्नुरवार अधक्ष. ( पु.आ.नोकारी ) शैलेंद्र कन्नुरवार उपाध्यक्ष. ( पु.आ नोकारी ) संजय चेन्नूवार सचिव.( पु.आ.नोकारी ) सुधाकर घागारे सल्लागार.( पु.आ.नोकारी)चम्पत कन्नुरवार सदस्य. ( पु.आ नोकारी ) प्रेमदास चेन्नूरवार सदस्य. ( पु.आ नोकारी )रविंद्र कन्नुरवार सदस्य. ( पु.आ नोकारी )तसेच तालुका सदस्य पदी नवीन कार्यकर्ता ची नियुक्ति करण्यात आले रविन्द्र येमुलवार.( ऊप्परवाही )विजय कामपेल्ली ( मात्रा )शरद लिंगमपेल्ली.( सात्री )अमरदीप घागरे. ( नांदा फाटा )राकेश पुगुरवार. ( नांदा फाटा )अतुल पेगडपल्लीवार. ऊप्परवाही अंबादास मोहुर्ले. ( ऊप्परवाही भीमराव पेगडपल्लीवार. ( ऊप्परवाही )शंकर चिल्मूलवार. ( नांदा फाटा )यांचे कोरपना तालुक्यात सदस्य पदीवी निवड करण्यात आले.कार्यक्रमाचे, सूत्र संचालन बुदेश्वर गोरडवार यांनी केले आभार प्रदर्शन अनिल अरकिलवार यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजक कोरपणा तालुका कमेटी ईश्वर गणपत कन्नूरवार अ भा मा स संघटना तालुका कोरपणा अध्यक्ष अनिल मुकींदराव अरकीलवार अ भा मा स संघटना ता, कोरपणा उपाध्यक्ष बुद्धेश्वर बापूराव गोरडवार अ भा मा स संघटना ता, कोरपणा सचिव रमेश शंकर चीपाकृतीवार अ भा मा स संघटना ता, कोरपणा सहसचिव,सुरेश शंकर तोतापल्लीवार अ भा मा स संघटना ता, कोरपणा कोषाध्यक्ष रवी भानुदास शिंदेकर अ भा मा स संघटना ता, कोरपणा सहकोषाध्यक्ष मारुती लक्ष्मण कुचनकर अ भा मा स संघटना ता कोरपणा सल्हागार देवराव भुमाजी मोहारे अ भा मा स संघटना ता, कोरपणा संघटक सुरेश भानुजी खोब्रागडे अ भा मा स संघटना ता. कोरपणा सहसंघटक अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here