घुग्घुस येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावा – उषाताई आगदारी

0
384

घुग्घुस येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावा – उषाताई आगदारी

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनुसार यंग चांदा ब्रिगेड व बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा उषाताई आगदारी यांनी घुग्घुस नगरपरिषद कार्यालयात मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावण्याकरिता निवेदन दिले.
बंगाली कॅम्प परीसरातील एका तरुणाचा त्याचा दुचाकी वाहनासमोर मोकाट जनावर आल्याने अपघात होताच त्याचा मृत झाला. भविष्यात अशी घटना घडू नये. याकरिता तत्काळ घुग्घुस नगरपरिषदेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
यावेळी निवेदन देताना यंग चांदा ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here