आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

0
407

आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

 

आज दि 19 फरवरी 2022 ला स्थानिक शिवाजी चौक पटेल शाळेसमोर येथे रयतेचे राजे, स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयजयकार घोषणा करून साजरी करण्यात आली. या कार्यप्रसंगी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे यांनी रयतेचे राज्य ,स्वराज्य असेल तर देश सुखी असे प्रतिपादन केले.

त्यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे तसेच महानगर महिला अध्यक्षा एडवोकेट सुनिता पाटील यांचे हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर विचार व्यक्त करताना महाराज जिवंत असताना जनतेनी कार्याची दखल महाराष्ट्र नव्हे तर आंध्र प्रदेश पहिला पुतळा,दुसरा कर्नाटक, तिसरा आसाम येथे मजुरांनी पुतळे उभारले व रशिया या देशांनी आदर्श मानले अवघ्या 16 व्या वर्षी कर्तुत्वान नेतृवाने पराक्रमी व शूर, चारित्र्यवान झाले जनता सुखी राहावी व सुरक्षित राहावी यासाठी स्वराज्याची स्थापना केली” गनिमी कावा” संयम व ‘लढेन लढतच राहीन’ कार्यात अनेक अडथळे आले परंतु अविरत कार्य सुरू ठेवले नविन नविन पर्याय निर्माण करीत राहिले जयंती नाचुन,गाऊन न करता विचाराने झाली पाहिजे”जनतेचे राज्य”असायला पाहिजे महाराजांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम जनता प्रयत्न करीत राहील असे प्रतिपादन आप जिल्हा अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे यांनी व्यक्त केले यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी जिल्हा युवा अध्यक्ष मयूर राईकवार महिला अध्यक्षा सुनीताताई पाटील ,शहर सचिव राजू कुडे ,जिल्हा सचिव संतोष दोरखंडे ,सोशल मीडिया प्रमुख राजेश चेटगुलवार ,सौ.आरती आगलावे,शहर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे ,जास्मिन शेख, अजय डुकरे ,बबलू शेख, जितेंद्र ठाकूर ,अनिल ठाकूर, अक्षय ठाकूर ,विकास कसर, लक्ष्मण पाटील, अजय आंबेकर ,मधुकर साखरकर, सरोज रामटेके, चंदना रामटेके पुष्पा चांदेकर ,बिंदू मेश्राम मनीषा भगतकर ,स्नेहल रामटेके ,अर्चना मोहुरले, सरिता चेलुरवार ,रूपा काटकर, प्रीती आंबेकर मनीषा पडगेलवार ,सौ मनीषा पडगेलवार, पूजा ईदगुलवार, वंदना कोंडावार ,पूजा खोबरे, सुजाता बोदेले, शबनम शेख, नाजिया शेख ,नेहा कुकुडकर, अंजू रामटेके ,संध्या गुरनुले, अंकित गजभिये ,पिंकी घाडगे, प्रशांत रामटेके सागर शेगावकरआदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here