राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेत क्षमा घागरगुंडे तिसरी

0
622

राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेत क्षमा घागरगुंडे तिसरी

राजुरा, 3 फेब्रु. : दरवर्षी प्रमाणे बि. स्टार स्टुडिओ द्वारा आयोजित वर्ष 11 राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत राजुरा तालुक्यातील गोवरी येथील कु. क्षमा दिनेश घागरगुंडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तिच्या या यशाचे आजी, आई, वडील, मामा, मामी तसेच अनेकांनी कौतुक केले. या आधीही तिने अनेक स्पर्धेत यश संपादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here