‘कोरपना नगरपंचायत’ तीन प्रभागाच्या निवडणुकीत 90.45 टक्के मतदान

0
689

‘कोरपना नगरपंचायत’ तीन प्रभागाच्या निवडणुकीत 90.45 टक्के मतदान

 

कोरपना नगरपंचायत ची तीन प्रभागाची सार्वत्रिक निवडणूक मंगळवार पार पडली. यात 90.45 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तीन प्रभाग साठी 922 यापैकी 834 पुरुष 451 महिला 383 मतदारांनी मतदान केले.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरपना शहरातील प्रत्येक चौका – चौकात मोठा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांचे मार्गदर्शना खाली ठाणेदार सदाशिव ढाकणे यांचे नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवला होता. तर निवडणूक प्रक्रियेवर उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर मुख्याधिकारी विशाखा शेळकी, मंडल अधिकारी पचारे प्रामुख्याने लक्ष ठेऊन होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here