पिक विमा कंपनी इफको टोकीयो कंपनीवर फसवणूक गुन्हा दाखल करण्याचे निवेदन बालाजी पाटील कबनूरकर यांनी जिल्हा अधिकारी नांदेड यांना सादर केले…

0
595

नांदेड जिल्हा प्रतिनिधी✍🏻चंद्रकांत राजूरकर,Mo.860042 0232 :- आज नांदेड येथे बालाजी पाटील ढोसणे यांनी शेतकर्‍यांची फसवणुक केल्याप्रकरणी इफको टोकीयो पिक विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करुन तात्काळ शेतकर्‍यांना मा.आयुक्त साहेब कृषि आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भीय पञानुसार पिक विमा मंजुर करण्याची मागणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी जिल्हाधिकारी प्रवीणजी कुलकर्णी साहेबांकडे शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी निवेदनाद्वारे केली.यावेळी पंढरीबापु कांबळे,सुरेश टेबुर्णे,पवण हराळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here