ढाणकी गोदावरी अर्बन बँक तर्फे भाजी विक्रेत्यांना छत्रीचे वाटप

0
466

ढाणकी प्रतिनिधी मनोज राहुलवाड.मो.8698978905

आज दिनांक 8/6/2021 मंगळवार रोजी ढाणकी येथे गोदावरी अर्बन बँक तर्फे भाजीविक्रेते, फळविक्रेते, छोटेखानी विक्रेत्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.

यावेळी गोदावरी अर्बन बँकेचे शाखा अधिकारी मुकुल पांडे, संतोष निरगुडे, श्रीनिवास पाध्ये, दत्तात्रय महाजन, अभिजित मिडेपिल्लेवार, संकेत साखरे, मनीषा देशमुख, ज्ञानेश्वर नाईकवाडे, संदेश गायकवाड उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here