कोरपना बंद त्रिपुरा घटनेचा मुकमोर्चा निर्देशने

0
425

कोरपना बंद त्रिपुरा घटनेचा मुकमोर्चा निर्देशने

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
सर्वभौमअखंड भारताला जातीय द्वेष निर्माण त्रिपुरा राज्यात अल्पसख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळ व मुस्लीम समाजाचे धर्मगुरू प्रेषीत मोहंमद पैगबंर पवित्र कुरानाबद्दल घुणास्पद व्यक्तव्य करून सामाजिक भावनेला ठेच पोहचविण्याचे कटकारस्थान काही कट्टरवादी संघटना देशात उन्माद घालुन देशाच्या एकता व सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न निषेर्धात असुन त्रिपुरा सरकार व पोलीस प्रशासन च्या भुमिकेचा जाहीर निषेध निर्देशने घोषणा देऊन कोरपना तालुका सकल मुस्लीम समाजाने काळ्या फित बाधुंन निषेध केला यावेळी अनेक व्यापाऱ्यानी आपले प्रतिष्ठान बंद ठेऊन सहकार्य केले मोठ्या सख्येंनी मुस्लिम समाजाने नागरीक सहभागी झाले मौलाना शेरखान स आबिद अली इस्माईल शेख सुहेल अली अ वहाब अ रहेमान शौकत अली युनुस कुरैशी नदीम अली मोहब्बतखान नादिर कादरी शेहबाज अली सुफीयान निसार शेख रफीक भाई सहभागी झाले होते यावेळी माहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले निर्देशने मुकमोर्चा शांततेत पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here