लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाम फलकाचे उदघाटन संपन्न

0
424

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाम फलकाचे उदघाटन संपन्न

कोरपना, नितेश शेंडे
भोयगाव : आज दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोज बुधवारला दुपारी ठीक 11 वाजता मादगी सेवा समाज संघटना वार्ड क्र 3 भोयगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नामफलकाचे उदघाटन मा. दत्तात्रय चौधरी यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नथुराम पाटील ढवस तर प्रमुख अतिथी म्हणून बंडूजी बेरड, अध्यक्ष तंटामुक्त ,किसन डोंगे, अविनाश लांजेकर, दत्तात्रय बोन्डे, वामन घाटे, नामदेव गोहणे, संतोष पोटे, बंडू जुनघरे, सीमा माहुरे, अर्चना बोढे, तृपती गोहणे सर्व ग्रा. प. सदस्य तसेच महिला, नागरिक व सर्व मादगी समाज हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन दत्तू काशीपेटा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here