राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

0
421

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

 

 

कोरपना/प्रतिनिधी

गडचांदूर – महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्मिता चिताडे उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, उपप्राचार्य विजय आकनुरवार, पर्यवेक्षक अनिल काकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वामन टेकाम यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले तर आभार तुकाराम धुर्वे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here