भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी कोरपना तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

0
472

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी कोरपना तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

 

 

कोरपना – कोरपना तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने आज दिनांक २ ऑक्टोबर ला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी जयंती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे साजरी करण्यात आली या वेळी काँग्रेस चे जिल्हा महासचिव तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजरावजी बावणे काँग्रेस तालुका अध्यक्ष विठ्ठलराव थिपे सर जिल्हा परिषद माजी सदस्य उत्तमराव जी पेचे पंचायत समिती माजी सभापती तथा विद्यमान सदस्य शामबाबू रणदिवेजी जेष्ठ काँग्रेस नेते सुरेश पाटील मालेकर बाजार समिती चे माजी सभापती भारत जी चन्ने जेष्ठ नेते भाऊराव पाटील कारेकरजी जेष्ठ नेते पंढरीनाथ जी चन्ने न.प.कोरपना चे माजी उपाध्यक्ष मनोहर जी चन्ने माजी तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष गणेश भाऊ गोड निराधार समिती अध्यक्ष उमेश राजूरकर माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रा.आशिष जी देरकर काँग्रेस obc अध्यक्ष राहुल मालेकर गडचांदूर नगरपरिषद गटनेता तथा नगरसेवक विक्रमजी येरने युवक काँग्रेस तालुका शैलेश लोखंडे बाजार समिती संचालक अशोक आस्करजी जेष्ठ नेते रसूल पटेल नारंडा ग्राम पंचायत सदस्य निराधार समिती सदस्य मिलिंदजी ताकसांडे राजुरा विधानसभा महासचिव रोशन अस्वले जेष्ठ नेते रहेमान भाई बंडू जी तिखट सुदर्शन डवरे कोरपना यु.काँग्रेस शहर अध्यक्ष इस्माईल भाई अल्पसंख्याक अध्यक्ष निसार भाई अनिल भाऊ गोंडे व सर्व काँग्रेस चे कार्यकर्ते व बाजार समिती चे कर्मचारी उपस्थतीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here