राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांचा वाढदिवस अभिनव पध्दतीने साजरा

0
470

राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांचा वाढदिवस अभिनव पध्दतीने साजरा

बाळू संस्था अंतर्गत ११ जणांना पोषण आहार वितरण

 

 

राजुरा- ‘बाळू’ Be A Part Of Loving Unit या संकल्पनेतून मा. नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या जन्मदिनिमित्त त्यांचे तर्फे राजुरा शहरातील 11 गरोदर मातांना त्यांचे बाळ कुपोषित जन्मू नये या करिता बाळू भेट आज दिनांक 30 सप्टेंबर 2021ला नगर परिषद सभागृहात वितरित करण्यात आली प्रसंगी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे पंचायत समिती सभापती मुमताज जावेद, बाळू चे अमित महाजनवार,बांधकाम सभापती सँधुजी, नगरसेवक जैपूलकर, देवाडा चे उपसरपंच जावेद भाई, काँग्रेसचे अशोक राव उपस्थित होते.

राजुरा भूषण अमित महाजनवार यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी -अरुण भाऊ धोटे यांचे प्रतिपादन व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here