मंदाताई पडवेकर यांनी केला सेंट्रल कौन्सिल ऑफ विसिए अँड पिसिए दिन साजरा

0
509

मंदाताई पडवेकर यांनी केला सेंट्रल कौन्सिल ऑफ विसिए अँड पिसिए दिन साजरा

 

चंद्रपूर स्थित समाजसेविका मंदाताई पडवेकर यांनी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद शाखा चंद्रपूरच्या वतीने सैंट्रल कौन्सिल ऑफ वि.सि.ए. अँड दिन नुकताच साजरा केला.

 

अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपूर या संस्थेत चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदावर कार्यरत मंदाताई पडवेकर या संस्थेच्या वतीने दरवर्षी हा दिवस विविध उपक्रम राबवून साजरा करीत असतात. त्याच अनुषंगाने यावर्षीही मंदाताईने निसर्गाला योगदान म्हणजे वृक्ष लागवड व गोरगरीबांना अन्नदान करुन केला सेंट्रल कौसिल ऑफ वि.सि.ए. अँड पि.सि.ए. दिवस साजरा केला.

 

 

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मंदाताई पडवेकर यांनी अथक परिश्रमाने केले. यावेळी अर्चना गायकी व श्याम खाडीलकर यांची प्रामुख्याने उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here