छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हिंदुसाम्राज्य दिन म्हणूण साजरा

0
511

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हिंदुसाम्राज्य दिन म्हणूण साजरा

परभणी आरूणा शर्मा
दिनाक 23 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 23 जून हा राज्याभिषेक दिन हा हिंदू साम्राज्य दिन म्हणून बुधवारी साजरा करण्यात आला.लोकमान्य नगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंडोबा मंडळाचे नवनियुक्त कार्यवाह डॉ विनायक श्रीधरजी सेलूकर कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या वेळी जिल्हा सरकारी वकील ज्ञानेश्वर दराडे यांनी आजच्या दिनानिमित्त मार्गदर्शन केले, प्रास्ताविक विनायक सेलूकर यांनी केले तर आभार रितेश जैन यांनी मानले, कार्यक्रमास विजयराव पेशकार, उपेंद्र देशपांडे,अशोकराव ठाकूर, अंबादासराव शिंदे,खोकले महाराज, काटे काका, विश्वनाथ गव्हाणे, सत्येनं गुंडलवार,आनंद देशमुख, विवेक डावरे,किशोर डावरे, महेश बासटवार, नितीन उंचेंगावकर,राजेश कोटलवार,संदीप शिंदे, राहुल ठाकूर, निशांत अग्रवाल, अंबुरे दाजी, गजानन बेदरकर,पांचाळ, मोहन भाले, चव्हाण
,चिद्रवार,अँटी कोरोना ग्रुप चे सर्व सदस्य आदी नागरिक उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here