प्रेमाने फुललेल्या एका प्रेम कहानीचा अंत !

0
734

प्रेमाने फुललेल्या एका प्रेम कहानीचा अंत !

अल्पवयीन प्रेमी युगुलांनी आपली जिवनयात्रा संपविली !

🛑💠🟡🟡किरण घाटे🛑प्रेमात आंधळ्या झालेल्या व भविष्यांत जिवनसाथी हाेण्यांचे दिवसरात्र स्वप्न बघुन पाहणां-या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील पहाडावरील जिवती नजीकच्या सिंगरायगाेंदी येथील घनदाट जंगलात एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उजेडात आली आहे . 🟣🛑🔶💠🟡🟪💠🟡या प्रेम कहानीतील प्रेमविराचे नांव रमेश तर प्रेयसीचे नांव कविता असल्याचे सांगितले जाते .🟢🟨🟪🌀🟩🟥गेल्या काही दिवसांपासून हे दाेघेही एकमेकांच्या प्रेमात गुरफटले हाेते .यांचे प्रेम अधिकच बहरत असतांना यांनी आत्महत्या केली असल्यामुळे अतिदुर्गम भागातील गावात एकच खळबळ उडाली आहे .🟡🟥🟢🟩🌀🟣💠🟢आत्महत्येचे कारण अद्याप उजेडात आले नाही .पाेलिस अधिक चाैकशी करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here