सरपंच पदाची माळ सिध्दार्थ पाटीलच्या गळ्यात !

0
541

सरपंच पदाची माळ सिध्दार्थ पाटीलच्या गळ्यात !

🛑वराेरा🔶🟡🟨🟩🟢💠किरण घाटे🔶🛑

वरोरा तालुक्यातील शेगाव ग्रामपंचायत मध्ये नुकत्याच झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणूकित प्रहार जनशक्ती पक्ष निर्णायक ठरला.🛑🟡🌀💠🟨सरपंच पद अनुसूचित जाती करिता आरक्षित असल्याने व अनुसूचित जातीचा एकच उमेदवार सिद्धार्थ पाटील असल्याने सरपंच पदाची माळ ही पाटील यांच्या गळ्यात पडली.🟨🟥💠🟡🔶 मात्र उरसरपंच पदाकरिता रस्सीखेच सुरू होती.कांग्रेस,सेना, बीजेपी,प्रहार जनशक्ती यापक्षाचे उमेदवार उपसरपंच पदावर डोळा ठेऊन होते.💠🟡🟩🟨🔶सर्व पक्ष आपआपल्या परीने प्रयत्नशील होते.मात्र ऐनवेळी प्रहार जनशक्तीच्या उमेदवारामुळे उपसरपंच पदाची माळ साधना मानकर यांच्या गळ्यात पडली.यानिवडणुकीत यशवंत लोंढे,मनीषा विजय घोडमरे,कविता मोहन निखारे,प्रफ्फुल विलास वाढई, रेखा कवडू दडमल, सागर कामडी, माया कैलास तडस,सतीश गायकवाड, शंकर घोडमारे, माया नानाजी आत्राम,जोत्सना फुलकर हे सदस्य पदी निवडून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here