वणी येथील प्रतिष्ठित डॉक्टर शरद कोंडावार यांच्या पत्नी व डॉ. किशोर कोंडावार यांच्या मातोश्री मंगला शरद कोंडावार यांचे काल अल्पशा आजाराने निधन

0
575

वणी येथील प्रतिष्ठित डॉक्टर शरद कोंडावार यांच्या पत्नी व डॉ. किशोर कोंडावार यांच्या मातोश्री मंगला शरद कोंडावार यांचे काल अल्पशा आजाराने निधन

वणी (यवतमाळ), मनोज नवले : वणी येथील प्रतिष्ठित डॉक्टर शरद कोंडावार यांच्या पत्नी व डॉ. किशोर कोंडावार यांच्या मातोश्री मंगला शरद कोंडावार यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले.

 

त्या आर्यवैश्य महिला आघाडीच्या प्रथम अध्यक्षा होत्या. त्यांची सामाजिक कार्यात विशेष रूची होती. शेवटपर्यंत त्यानी अध्यात्मक कार्य केले. पाच वर्षां पर्यंत त्यानी अध्यात्मक वर्ग चालविले होते.

त्यांच्या मागे पती डॉ. शरद कोंडावार, दोन मुल, एक मुलगी, दोन सुना, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.
त्यांचेवर उद्या १७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here