अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक जखमी

0
1112

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक जखमी

विजय वासेकर :- पोंभुर्णा वरून नवेगाव मोरे येथे दुचाकीवरून जात असताना दुचाकी ला अज्ञात वाहणाने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना पोभुर्णा तालुक्यातील वेळवा गावाजवळ काल सायंकाळी सुमारास घडली.मृतकाचे नाव ज्ञानेश्वर पुरुषोत्तम दिवसे वय २५ वर्षे तर दिलीप गौरकार गंभीर जखमी असुन तो नवेगाव मोरे येथील रहिवासी आहे.

जखमी ला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले असुन पुढिल तपास पोंभुर्णा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here