पोलिस बाॅईज च्या अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन कांबळे यांची निवड…!

0
486

 पोलिस बाॅईज च्या अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन कांबळे यांची निवड…!

 

  Impact 24news

अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र भोंडे :- महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रविभाऊ वैद्य प्रदेश अध्यक्ष विकास सुसर राज्य संघटक यांच्या आदेशानुसार व अमरावती जिल्हा अध्यक्ष शेर खान नन्हे खान, यांच्या मार्गदर्शनाखाली

 

 अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन कांबळे यांची निवड केली….

 

पोलीस व पोलीस कुटूंबा साठी काम करणारी महाराष्ट्रतील सर्वात प्रथम स्थापन झालेली पोलीस बॉईज असोसिएशन यांच्या प्रयत्न मुळे पोलीस पल्याना पोलीस भरती मध्ये 5 टक्के आरक्षण मिळाले आहे. पोलीस भरती मध्ये सर्वाला 50 सेकंद रानींग मध्ये वाढून मिळाले आहे.

कोविड 19 मध्ये जे पोलीस शहीद झाले..

त्यांना 50 लक्ष रु सानुग्रह अनुदान मिळाले आहे.

रक्तदान शिबिर आरोग्य शिबीर यांचे प्रत्येक वर्षी महाराष्ट्र नियोजन व तसेच सामजिक करतात अशा पोलीस बॉईजच्या अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन कांबळे यांची निवड झाली आहे.

 

या निवडीबद्दल अमरावती जिल्हा सचिव देवेंद्र भोंडे,शहर अध्यक्ष राजेश थोरात, सल्लागार रविंद्र बुल, विनोद अडांगे,साक्षी धंदर, कल्याणी मोरे, साक्षी डिवरे, सोनाली वरघट ,सागर शिरसाट पियुष वानखडे, रवींद्र खंडारे, श्रीकृष्ण रौराडे ,लक्ष्मण राजूरकर ,दुर्गेश रंगारी, नितीन कांबळे ,कांचन बर्डे.यांनी अभिनंदन केले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here