उपराजधानी नागपूरातील एका भव्य कार्यक्रमात कविताताई रेवतकर यांना अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत काेराेना याैध्दा विशेष सन्मापत्र बहाल !

0
492

उपराजधानी नागपूरातील एका भव्य कार्यक्रमात कविताताई रेवतकर यांना अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत काेराेना याैध्दा विशेष सन्मापत्र बहाल !

🛑☀️🟪🟢नागपूर🟢🟡🟪🟩किरण घाटे 🟥🟩सामाजिक कार्यात अमूल्य योगदान देणां-या व सामाजिक क्षेत्रात सदा सर्वदा अग्रकमी असणां-या कविताताई रेवतकर यांना उपराजधानी नागपूरातील नंदनवन येथील जवाहर विद्यार्थी ग्रूहात नुकत्याच थाटात पार पडलेल्या एका कार्यक्रमात “काेराेना याेध्दा”या विशेष सन्मान पत्राने मान्यवरांच्या उपस्थित गाैरविण्यात आले .🟡🟨🟣💠🟩नागपूर संताजी ब्रिगेड (विदर्भ महिला आघाडी) तेली समाजाच्या वतीने गाैरव सन्मान पत्र कार्यक्रम आयोजित करण्यांत आला हाेता.🟣🟨🛑🟢🌼🌀💠या कार्यक्रमाला नागपूरातीलच नव्हे तरं विदर्भातील शेकडाें समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित हाेते .समाजातील प्रत्येक कार्यक्रमांना आपण उपस्थित राहु व समाजातील सर्व अडचणी व समस्या साेडविण्यांचा आपण आटाेकाट प्रयत्न या पुढे देखिल करु अशी प्रतिक्रिया त्यांनी विशेष सन्मानपत्र स्विकारल्यानंतर या प्रतिनिधीशी बाेलतांना नागपूरात दिली .🟩🛑🟥🟪🟨🟢संताजी ब्रिगेड तेली समाजाचे विद्यमान अध्यक्ष अजय धाेपटे यांचे या समाजासाठी कार्य महान असल्याचा उल्लेख आपल्या बाेलण्यांतुन कविताताई रेवतकर यांनी या वेळी केला .🟡🛑🟣🟨🟥🟢आगामी काळात आपण समाजसाठी फार माेठे कार्य करु असे देखिल त्या वेळी म्हणाल्या .🌀🟢🟡🟥🟩🛑🟣🟪सामाजिक क्षेत्रात वावरतांना आपणांस समाज बांधवाचे प्रेम अधिक मिळत असल्यामुळेआज पावेताे अनेक समस्या व अडचणी आपण दुर केल्याचे शेवटी कविताताई रेवतकर यांनी सांगितले .🟢🟡🟪🟥🟣🟩त्यांचा समाजाच्या वतीने विशेष सन्मान झाल्याबद्दल नागपूरच्या उपमहापाैर मनीषा धावडे , प्रतिभा खाेब्रागडे , वैदर्भिय मेकअप आर्टीस्ट पुरस्कार विजेता कल्याणी सराेदे व विदर्भातील सामाजिक क्षेत्रातील (कार्यरत )अनेक महिलांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here